Sell On Your Own Terms

Sell on your own terms

तुमच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ कशी निवडावी?

अचूक Pricing व त्यामागील Psychology कशी साधावी?

सेल्स व मार्केटिंग विषयावरील व्याख्यान, दादर मध्ये.

विषय: SELL – On your Own Terms
वक्ते: श्री. समीर सुर्वे, संचालक – पथिक
तारिख: शनिवार दि. २२ जून २०२४
वेळ: स. ०९:३० ते १२:३०
ठिकाण: PLD Auditorium,५ वा मजला, रविंद्र नाट्य मंदिर, दादर (पश्चिम)
प्रवेश शुल्क: रु.९९९/– रु.२९९/- + १८% GST

खालील विषयांचा समावेश:
१. सेल्स व मार्केटिंगचे mindset कसे असावे?
२. सेल्स कसे वाढवावेत?
३. मार्केटिंग कसे करावे?
४. Irresistible Offers कश्या बनवाल?
५. टीम motivated कशी ठेवावी?
६. Negotiation ला बळी न पडता स्वतःच्या शर्थींवर सेल्स कसे करावे?

LIMITED SEATS, त्वरा करा, आताच रजिस्टर करा!
*प्रवेशाचे सर्व हक्क पथिक एच आर डी इन्स्टिट्युट कडे राखीव आहेत.

Video Link
https://youtu.be/2iJVbgtuUUc

पथिक टीम
9326336448
9326265575

Event Details